मानवी मुल्यांची जपवणुक करणारा मेळघाटातील आदिवासींचा 'फाग' उत्सव!

  • 2 years ago
सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या मेळघाटात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. मेळघाट हा अदिवासी बहुल भाग आहे. होळीच्या सणाला आदिवासी समाजात फार महत्त्व आहे. सध्या मेळघाटात 'फाग' महोत्सव सुरू आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे आदिवासी समाज निसर्ग संस्कृती पासून दुर जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विषयावर मेळघाटातील आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक डॉ. एकनाथ तट्टे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने संवाद साधून या प्रश्नाचा उलगडा केलाय...

Recommended