Urea Price l युरिया उत्पादनात भारत आत्मनिर्भर होणार? l Sakal

  • 2 years ago
भारताला दरवर्षी जवळपास १०० लाख टन युरिया आयात करावा लागतो. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यासाठी देशातील खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे. असे झाल्यास खरंच युरियाची गरज पूर्ण होईल का? देशातील खत वापर कसा राहील?



#UreaPrice #AgricultureNews #FarmingNews #Farmers #Shetkari #Fertilizers #Urea #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Recommended