• 2 years ago
पहिल्यांदा रेड कार्पेटवर येताना | Muramba | Star Pravah स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स २०२२ ला मुरांबा या मालिकेच्या टीमचा हटके लूक पाहायला मिळाला. शिवानी आणि निशानीच्या पहिल्या रेडकार्पेट एक्सपीरियन्सबद्दल जाणून घेऊया आजच्या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale

Category

😹
Fun

Recommended