sanket korlekar fun activity | संकेतची नवी Activity | Sanket Korlekar
अजूनही बरसात आहे या सोनी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचणारा अभिनेता संकेत कोरलेकर नेहमीच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ट्राय करत असतो. आता सुद्धा तो एक नवीन ऍक्टिव्हिटी करताना दिसतोय. पाहुया संकेतची ही नवी ऍक्टिव्हिटी. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre
Category
😹
Fun