Samruddhi Kelkar | किर्तीची IPS होण्यासाठी मेहनत, ट्रेनिंगमध्ये समृद्धीला दुखापत | Phulala Sugandh Maticha

  • 2 years ago
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कीर्ती आयपीएस होण्यासाठी ट्रेनिंग घेतेय. ट्रेनिंगमध्ये होणारी दमछाक, भर उन्हात करावं लागणारं शूट आणि या सगळ्यासाठी समृद्धी घेतलं असलेली मेहनत याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.

Recommended