Uttarakhand Assembly Polls 2022: भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत, एक्झिट पोलचा अंदाज

  • 2 years ago
उत्तराखंडच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये नेहमीच भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळते.

Recommended