International Women\'s Day 2022 ला जांभळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात, जाणून घ्या जांभळ्या रंगाचे महत्त्व

  • 2 years ago
महिला दिन हा दिवस लिंग समानता, महिला सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, मूलभूत मानवी हक्क, आर्थिक समानता आणि इतर अनेक सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा उत्सव \'जांभळा\' रंगाशी संबंधित आहे.1