Abhidnya Bhave | अभिज्ञाच्या नवऱ्याचा कॅन्सरशी लढा,कलाकार देतायत धीर

  • 2 years ago
अभिनेत्री अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पैने त्याला कॅन्सरचं निदान झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मेहुलने शेअर केलेल्या या बातमीनंतर अनेकांनी त्याला आणि अभिज्ञाला कमेंट्सच्या माध्यमातून धीर दिला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended