निलोफर या आधीही मलिकांसाठी धावून आल्या होत्या | Who is Nilofer Malik Khan ? Biography

  • 2 years ago
निलोफर मलिक-खान... हे नाव सध्या चर्चेत आहे. वडीलासाठी उभी राहणारी मुलगी म्हणून त्याचं नाव घेतलं जातंय. मलिकांना ईडीने अटक केल्यानंतर निलोफर यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांना ईडीने कसं कार्यालयात नेलं, हे सांगितलं. आम्ही ती जमीन घेतली हे मान्य करतोय.. पण जसं ईडी सांगतंय तसं नाही, जसे माझे पती बाहेर आले, तसेच माझे वडीलही बाहेर येतील असं निलोफर यांनी ठणकावून सांगितलं... ती जमीन आम्ही कशी घेतली हेही लवकरच सांगू असंही निलोफर यांनी म्हटलंय... (Ashvin Anchor) Nawab Malik's Daughter Nilofer Malik Khan on ED

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Category

🗞
News

Recommended