Gangubai Kathiawadi: संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, न्यायालयाने नाव बदलण्याचे दिले आदेश

  • 2 years ago
गंगुबाई काठियावाडी 25 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने भन्साळींना त्यांच्या नवीन चित्रपटाचे नाव बदलण्याचे आदेश दिले.भन्साळीचे वकील सिद्धार्थ दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की ते त्यांच्या क्लायंटकडून या सूचनेबद्दल चर्चा करतील.

Recommended