शूटसाठी मेहबूब स्टुडिओत पोहोचले जॉन आणि शिल्पा शेट्टी

  • 2 years ago
जॉन अब्राहिम बाईक राईड करत मेहबूब स्टुडिओमध्ये पोहोचला. एका शूटसाठी जॉन इथं आला होता. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता देखील स्पॉट झाल्या. अभिनेत्री डायना पेंटी देखील येथे स्पॉट झाली.