Sanjay Kenekar l केवळ शिवसेनाच नाहीतर राज्य सरकारच टक्केवारीवर चालते, भाजप नेते संजय केनेकरांचा आरोप l Sakal

  • 2 years ago
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे सभापती बलांडे हे पाच टक्के मागत असल्याचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. त्या आरोपानंतर मोठी राजकीय खळबळ औरंगाबादमध्ये उडाली आहे. यात आता भाजपने उडी घेत केवळ शिवसेनाच नावे तर राज्य सरकारच टक्केवारीवर चालते. जलील यांनी शिवसेनेच्या छोट्या नेत्यावर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री, खासदार व आमदार यांचे विविध प्रकरणे बाहेर काढावे अशी भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केली आहे. (व्हिडिओ : प्रकाश बनकर)

#SanjayKenekar #AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #BJP #MaharashtraPoliticalNewsUpdates #rajkaran #ThackeraySarkar #ShivSena #MarathiNews #esakal #SakalMediaGroup