Pune: बैलगाडा शर्यतीत घोड्यावर बसून ७५ वर्षांचे आजोबा सुसाट

  • 2 years ago
Pune: बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आणि अनेकांचा उत्साह गगनात मावेनासा झाला. अशातच पुणे जिल्ह्यातील एक आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होतोय. पुणे जिल्ह्यातील नानवली गावातील या ७५ वर्षीय आजोबांचा घोडीवर बसून दौड मारतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
#pune #bailgadarace #horseriding #horse #nanvali #horse