Punjab Polls 2022: नो-फ्लाय झोनमुळे Charanjit Singh Channi आणि PM Modi आमने- सामने

  • 2 years ago
“चरणजीत चन्नी मुख्यमंत्री आहेत, ते दहशतवादी नाहीत की तुम्ही त्यांना होशियारपूरला जाण्यापासून रोखत आहात, हा मार्ग योग्य नाही” पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी  यांनी एनडीटीव्ही वृत्ताला असे सांगितले.