Canada Truckers Protest l कॅनडाची राजधानी ओटावात ट्रकचालक रस्त्यावर उतरलेत l Sakal

  • 2 years ago
Canada Truckers Protest l कॅनडाची राजधानी ओटावात ट्रकचालक रस्त्यावर उतरलेत l Sakal

जानेवारी महिन्यात अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीचे डोस घेणं अनिवार्य करण्याचं ठरवलं. त्यानंतर आपल्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आक्षेप घेत एक गट त्याविरोधात रस्त्यावर उतरला. कॅनडा देशातील सर्व ट्रकचालक ओटावा शहरातील डाऊनटाऊन परिसरात पोहचले आणि तिथे त्यांनी निदर्शनांना सुरुवात केली. या ट्रकचालकांच्या समर्थनार्थ लस न घेतलेले नागरिकही रस्त्यावर उतरले.
पोस्टरबाजी करत त्यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.

#CanadaTruckersProtest #Canada #InternationalNews #JoeBiden #CoronaVaccinationCompulsory #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Recommended