पर्रिकरांच्या बंडाचा जबर फटका..मोदींच्या सभेनंतरही शहांनी गोवा मुक्काम वाढवला, पण का? Utpal Parrikar

  • 2 years ago
amit shah in goa amit shah goa visit amit shah ki rally गोवा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत. १४ फेब्रुवारीला गोव्यात मतदान होतंय. आता शेवटच्या काही तासात बाजी पलटवण्यासाठी सगळेच पक्ष स्वतला झोकून देतायंत. पण त्याचदरम्यान एक मोठी राजकीय उलथापालथ झालीय ती म्हणजे अमित शहांनी आपला गोवा मुक्काम अचानक वाढवला. पंतप्रधान मोदींची सभा होऊनही अमित शहांनी आपला गोवा मुक्काम अचानक का वाढवला, भाजपला कसली धास्ती वाटतेय, उत्पल पर्रीकरांच्या बंडाचा परिणाम इतर मतदारसंघात भाजपला भोगावा लागणार का, यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सर्वात आधी बघुयात अमित शहांनी आपला गोवा दौरा, गोवा मुक्काम अचानक का वाढवला ते... (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today