UP Elections 2022: उद्या मतदान, आज यूपीतील महिलांना काय वाटतं?

  • 2 years ago
मेरठ : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार येणार की समाजवादी पक्षाचे, याचा निकाल मार्च महिन्यात लागेल. पण इथे जातीय समीकरणावर निवडणूक होते. विकास कामांच्या मुद्द्यापेक्षा जात आणि धर्म याला उत्तर प्रदेशमध्ये महत्त्व दिले जाते. महिलांची सुरक्षितता आणि अन्नधान्याचे वितरण या मुद्द्यावर महिला योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने दिसत आहेत.
#upelections #upelection #bjp #narendramodi #akhileshyadav #yogiadityanath

Recommended