Stock Limit नंतरही Soybean Market स्थिर | India Soybean Market

  • 2 years ago
#शिकागो बोर्ड ट्रेडवर सोमवारी #सोयाबीन दराने मागील आठ महिन्यांतील विक्रमी पातळी गाठली. तर केंद्राच्या स्टाॅक लिमिटच्या कालावधी वाढीनंतरही #सोयाबीन_दर स्थिर आहेत. अधिक माहितीसाठी पाहा व्हिडिओ.
#soyabean #grains #soyabeanmarket