Law Of Love | निगेटीव्ह भूमिकेची अशी असते तयारी | Yatin Karyekar

  • 2 years ago
लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा ४ फेब्रुवारीला रिलीज होतोय. अभिनेते यतिन कार्येकर या सिनेमात निगेटीव्ह भूमिकेत दिसतील. पण त्यांच्यासाठी या शेडची भूमिका साकारताना काय तयारी असते. पहा या मुलाखतीl. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.