Jai Jai Swami Samartha | बाबासाहेबांना हृदयविकाराचा झटका, स्वामी करणार मदत | Colors Marathi

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत बाबासाहेबांना हृदयविकाराचा झटका येतो तर रामाचार्य यासाठी स्वामींना जबाबदार धरतात. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale