Maharathi : सुनील तावडेंच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyranjan | Sunil Tawade

  • 2 years ago
कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध छटांचा भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते सुनील तावडे यांनी आजवर अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या काही गाजलेल्या नाटकाचे scenes बघूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended