मंत्र्यांच्या मुलाला गावकऱ्यांनी का मारलं? Bihar minister Narayan Prasad's son booked for firing

  • 2 years ago
मंत्र्याच्या मुलाची फायरिंग, लोकांनी धू-धू धुतलं.. मी मंत्र्याचा मुलगा आहे, पुतण्या आहे, भाचा आहे, मेव्हणा आहे.. हे आहे ते आहे... असं सांगून फायदा घेण्याचा किंवा दादागिरी करण्याचा प्रयत्न हा होतंच असतो.. अनेकांना त्याचा अनुभवदेखील असेल.. पण अशा महायशांबरोबर काय करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण लोकांनी दाखवून दिलंय.. एका मंत्र्याच्या मुलाने बंदूक घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.. पण त्यांच्या या दादागिरीला न जुमानत लोकांनी एकजूट करुन या मंत्र्यांच्या मुलाला पळवून पळवून फटके दिले. ते कसे पहा... (Ashvin Anchor)
Bihar minister Narayan Prasad's son & brother booked for firing
#Bihar #Firing #lokmat #news #maharashtra #NarayanPrasad
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended