बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी एअरपोर्टवर झाली स्पॉट

  • 2 years ago
हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लाईमलाइटमध्ये असते. तिच्या चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद मिळतोय. हुमा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. यावेळी अभिनेत्री हुमा कुरेशी मुंबईत परतताना विमानतळावर हटक्या अवतारात पाहायला मिळाली. यावेळी तिने ग्रे रंगाचं टी-शर्ट, व्हाईट रंगाची पॅन्ट आणि तोंडावर ब्लॅंक शिल्ड परिधान केले होते. सोनी लिव्हच्या 'महाराणी' या वेब सीरिजमध्ये तसेच अक्षय कुमारसोबत बेल बॉटम चित्रपटात हुमा झळकली आहे.