सत्ता स्थापनेसंदर्भात Nilesh Raneयांचं सूचक विधान |Narayan Rane|Kudal Nagar Panchyat Election Result

  • 2 years ago
नंगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना दोन ठिकाणी जबरदस्त धक्का बसला...कुडाळ आणि देवगड या दोन नगरपंचायतीत राणेंवर विरोधक भारी पडले... पण तरीही राणे काही कुडाळ आपल्या हातून जाऊ देण्यास तयार नाहीयेत... सत्ता स्थापनेसाठीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरु झालेय.. आणि अशातच नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी एक सूचक विधान केलयं... कुडाळमध्ये भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्याइतक्या जागा मिळाल्या नसल्या, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात... त्यामुळे अर्थातच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची पहिली संधी भाजपकडे म्हणजेच राणेंकडे असेल, आणि याचाच उल्लेख करत निलेश राणे यांनी शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता परवणारं विधान केलंय... काँग्रेसच कशाला शिवसेनेचेही येतील असं निलेश राणे का म्हणाले, सत्ता स्थापनेसाठी काय उलट सुलट गणितं राणेंच्या मनात आहेत.. जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... guru vo

#Nileshrane #Narayanrane #lokmat #KudalNagarPanchyatElectionResult2022
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended