अपहरणकर्त्याने एका इमारतीजवळ स्वर्णवला आणून सोडलं

  • 2 years ago
११ जानेवारीला अपहरण झालेला पुण्यातील ४ वर्षीय स्वर्णव उर्फ डुग्गू अखेर सापडला. एका अज्ञात व्यक्तीने त्याला एका इमारतीजवळ आणून सोडले. पाहुयात या घटनेचा घटनाक्रम

#lostboypune #pune #Duggu #socialmedia #Kidnap #PunePolice #Crime