'या' जिल्ह्यात भाजप काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात

  • 2 years ago
कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपने ८ तर शिवसेनेनं ७ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसनं याठिकाणी २ जागा जिंकल्या आहेत. कुडाळ नगरपंचायतीत कॉंग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा भाजपने दावा केलाय. राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत असणारी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? याकडे लक्ष लागलं आहे.