Devmanus 2 | 18th Jan Episode Highlight | कॉन्ट्रॅक्टरने धरले डॉक्टरचे पाय | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत डॉक्टर कॉन्ट्रॅक्टरचा हात बघून त्याच्या हातून एक बळी गेला असल्याचं सांगतो. त्यावर कॉन्ट्रॅक्टर त्याचे पाय धरून या प्रकरणातून सोडवायला सांगतो. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended