Savani Ravindra New Song For her Baby | सावनीने लेकीला दिलं खास गिफ्ट | Angai | Lokmat Filmy

  • 2 years ago
सावनी रवींद्रने काही महिन्यापूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला हि बातमी आपण सर्वानीच पहिली. सावनीच्या अनेक पोस्ट मधून आपण तिच्या मुलीचे फोटो बघतच असतो , पण आज सावनी एका वेगळ्या कामासाठी चर्चेत आहे. सावनीने लेकीला एक खास गिफ्ट दिल आहे. हे खास गिफ्ट काय आहे पहा या व्हिडिओ मधून -chitrali vo
#SavaniRavindra #Savani #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended