अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा नवा लूक, सलूनबाहेर स्पॉट

  • 2 years ago
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ए-क्रिएशन्स सलूनबाहेर स्पॉट झाली. तिचा हायलाईट हेअर कलरिंग नंतरचा लूक पाहताच चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी उर्वशीला बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज सर्वांना पाहायला मिळाला.

Recommended