पंजाबी गायक मिका सिंहने दिली लता दीदींच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया...

  • 2 years ago
करोना आणि न्यूमोनियाशी झुंज देणाऱ्या लता मंगेशकर सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. लता दिदींबद्दल मिका सिंग यांना विचारलं असता तो म्हणाला, 'दीदी संगीताच्या देवता आहेत. 'दीदी तुम्ही लवकर बऱ्या व्हा! संपूर्ण देशाचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.' गायक मिका सिंह यांनी करोना काळात अनेक गोरगरिबांच्या मदतील पुढे सरसावला आहे.

Recommended