बॉलिवूडची स्टाईल आयकॉन उर्वशी रौतेला विमानतळावर स्पॉट

  • 2 years ago
अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
अभिनेत्रीनं पिवळ्या रंगाचा लॉंग हटके गाऊन परिधान केला होता. यामुळे उर्वशीला बोल्ड लुक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

Recommended