'पंजाबमधील घटनेमागे अमित शाह यांचा तर हात नाही ना?' काँग्रेसचा सवाल | Amit Shah | Modi in Punjab

  • 2 years ago
मुख्यमंत्र्यांना थँक्यू सांगा. मी भठिंडा विमानतळावर जिवंत परतू शकलो... असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमधील घटनेनंतर तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले.. असं बोललं जातंय.. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका होता का? असे प्रश्न उपस्थित केले जातायत. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवल्यामुळे त्यांना यु टर्न घ्यावा लागला. त्यानंतर जोरदार राजकारण रंगलंय. काँग्रेसचं सरकार तिथे असल्याने सरकार भाजपकडून सरकारवर टीका होतेय.. तर काँग्रेसकडूनही त्याला उत्तर दिलं जातंय.. आता काँग्रेस मोठा प्रश्न उपस्थित करत या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केलीय. काँग्रेसचे प्रदेशाक्ष्यक्ष नाना पटोलेंनी हा प्रश्न उपस्थित करत ही नौटंकी असल्याचं म्हटलंय.. पाहा काय म्हणाले नाना पटोले... (Ashvin VO)

#lokmat #AmitShahPubjab #ModiInPunjab #ModiNews #ModiPunjabNews #ModiSecurityBreach
#ModiRallyInPunjab #ModiNewsLatest #ModiNewsLatest

Amit Shah | Modi in Punjab

Modi Latest News : PM Modi security breach live updates | 'PM Modi was in no danger': Punjab CM Channi stops car, speaks to protesters to make his point

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended