'असली' भाडोत्री लोक भाजपला लागतातच', शिवसेनेच्या टीकेला राणे उत्तर काय देणार? Rane VS Shiv Sena

  • 2 years ago
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या.. निकाल जाहीर झाला.. भारतीय जनता पक्षाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने या निवडणुकीत 11 जागा जिंकत वर्चस्व मिळवले.. तत्पूर्वी महाविकासआघाडीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत जोरदार प्रचार केला होता.. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सिंधुदुर्गात प्रचारासाठी गेले होते.. निवडणूक अटीतटीची झाली आणि 19 पैकी 11 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनेलला तर आठ जागांवर शिवसेनेसह महाविकास आघाडीला यश झाले.. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कठोर भाषेत टीकास्त्र सोडलं..एरवी नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर न देणाऱ्या शिवसेनेनं मात्र या वेळेस आपलं मौन सोडलं आणि नारायण राणे सोबतच भाजपवर देखील निशाना साधला... (Aniket VO)

#lokmat #NarayanRane #ShivSena #UddhavThackery
Sindhudurg News : Sindhudurg jilha bank election

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat