अभिनेत्री तमन्ना भाटिया न्यू इयर सेलिब्रेशननंतर मुंबईत परतली
अभिनेत्री तमन्ना भाटिया न्यू इयर सेलिब्रेशननंतर मुंबईत परतली. यावेळी ती ब्लॅक रंगाच्या टि-शर्ट आणि शॉर्ट आऊटफिटमध्ये दिसली. तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे.
Category
😹
Fun