Mumbai Corona Update : मुंबईत गुरूवारी 3 हजार 671 रूग्ण

  • 2 years ago
#CoronaVirus #Covid19 #CoronaPatients #MaharashtraTimes
मुंबईत करोना रूग्णसंख्येचा पुन्हा एकदा विस्फोट झालेला पाहायला मिळालाय. मुंबईत गुरूवारी तब्बल 3 हजार 671 रूग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईत करोना वाढीचा दर 8.5 टक्के इतका झाला आहे. मुंबईत बुधवारी 2 हजार 510 करोना रुग्ण पाहायला मिळाले होते
गुरूवारी मात्र करोनाने आपले हातपाय चांगले पसरत असल्याचा दाखला दिला आहे. गुरूवारी महाराष्ट्रात करोनाचे 5 हजार 671 रुग्ण पाहायला मिळाले. मुंबईत सध्या 11 हजार 360 रुग्णांवर उपचार सुरु