Bhandara : जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांचे प्रचंड नुकसान

  • 2 years ago
#HailStorm #WeatherDepartment #CropDamage #UntimelyRain #MaharashtraTimes
भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला.जिल्ह्याच्या तुमसर व मोहाड़ी तालुक्यात अनेक ग्रामीण भागात गारपीटीसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे .ग्रामीण भागात गारपीट झाल्याने, शेतकऱ्यांचे रब्बी पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा कोलमडला आहे.