बीडमध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावणार; उत्सुकता शिगेला; खासदारही उपस्थित

  • 2 years ago
#AshtiRailwayStation #Railway #MaharashtraTimes
बीडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावणार आहे. सोलापूरवाडी ते आष्टी या मार्गावर रेल्वेची चाचणी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाचं काम सुरू आहे.बीड ते नगर हा रेल्वे मार्ग आता दृष्टीक्षेपात आल्याने जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे.खासदार डॉ. प्रीतम मुंडेही गोपीनाथ गडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन घेऊन स्वागतासाठी रवाना झाल्या आहेत