Trending Nashik Video Bytco Hospital | भेट दिलेली अंगठी मेट्रन आशा मुठाळ यांनी नाकारली | Sakal Media

  • 2 years ago
Trending Nashik Video Bytco Hospital | भेट दिलेली अंगठी मेट्रन आशा मुठाळ यांनी नाकारली | Sakal Media
नाशिक रोड : नाशिकमध्ये कामानिमित्त आलेल्या आफ्रिकन नागरिकावर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याने आफ्रिकेत परतताना दिलेली अंगठी बिटको हॉस्पिटलमधील मेट्रन आशा मुठाळ यांनी नाकारली. बिटको हॉस्पिटल व वैद्यकीय क्षेत्रात सध्या हा आदर्श चर्चेचा विषय ठरत आहे. (व्हिडिओ - हर्षवर्धन बोऱ्हाडे )
#Nashik #BytcoHospital #Africancitizen #Matron

Recommended