Mumbai : अभिनेत्री आलिया भट्ट 'RRR'चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर

  • 2 years ago
#ActressAliaBhatt #RRRMovies #BiggBossHouse #MaharashtraTimes
अभिनेत्री आलिया भट्ट 'RRR'च्या टीमसोबत बिग बॉसच्या सेटला पोहचली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचाही समावेश होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 7 जानेवारी 2022 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या बहुभाषिक प्रदर्शनापूर्वी 'RRR'टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Recommended