VIDEO | नितेश राणेंच्या टीकेवर शिवसेनेचे रोखठोक उत्तर

  • 2 years ago
#नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुउपस्थितीबाबत टीका केली आहे. तसेच ठाकरे सरकारच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.यावर 'राणेंच्या अकलेचे दिवाळे निघाले' असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.