पेपरफुटीवरून फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

  • 3 years ago
#DevendraFadnavis #PaperLeakCase #ExamScam #MaharashtraTimes
पेपर फुटी प्रकरणांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. परीक्षा घोटाळ्यावरून विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत असं फडणवीस म्हणाले

Recommended