Mazi Tuzi Reshimgath | यशने दिली प्रेमाची कबूली | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश नेहासमोर प्रेमात पडलाय अशी कबूली देतो. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale