राज यांच्यासमोर पक्षबांधणीसोबत बंडखोरीचं आव्हान | MNS Challenges | Raj Thackeray

  • 2 years ago
Raj Thackeray MNS : राज ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरा करतायत... गेल्या काही वर्षांत मनसेला वारंवार पराभवाला सामोरं जावं लागलंय... त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही मावळलाय... त्यांची उमेद वाढवण्यासाठी राज ठाकरे फिरत असतानाच, पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय... रुपाली पाटील यांनी मनसेची साथ सोडून हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलंय... त्यामुळे सांडलेलं गोळा करत असतानाच हातातलंही पडतंय अशी काही अवस्था मनसेची झालीय. त्यातच पुण्यातील राजकारण पाहता भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी कशी थोपवायची असा मोठा प्रश्न राज ठाकरेंपुढे उभा राहिलाय... कारण भाजपशी मनसेची युती होतेय की काय असा समज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्याचं दिसून येतंय... (Guruprasad VO)

#Lokmat #RajThackeray #MNS

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended