बैलगाडा शर्यत लढा यशस्वी; दंड थोपटून आमदार महेश लांडगेंचे सेलिब्रेशन
- 2 years ago
#BullockCartRace #SupremeCourt #MLAMaheshLandge #MaharashtraTimes
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे.हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दंड थोपटून आनंद व्यक्त केला. माजी भाजप आमदार योगेश टिळेकर, यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.