Ajit Pawarदादांचा स्वॅग...Vicky Kaushalपेक्षा ठरले मोठे सेलिब्रिटी! Mumbai Airportवर नेमकं काय घडलं?

  • 2 years ago
Deputy Chief Minister Ajit Pawar Badly IGNORE Vicky Kaushal At Mumbai Airport #katrinavickywedding दादा बनले हीरो… Vicky Kaushal साईड हीरो… काय घडलं विमानतळावर? सेलिब्रिटी येतोय की प्रत्येकाला त्यांच्यासोबत फोटो काढायचे असतात, त्यांची एक झलक बघण्यासाठी गर्दी केली जाते. त्यात एखादा सेलिब्रिटी विमानतळावर लँड होत असेल तर इतर प्रवाशांना काही काळासाठी अडवलं जातं. हा प्रकार नवीन नाही. पण एका खास व्यक्तीसाठी सेलिब्रिटीला बाजूला हटवलं जाण्याचा प्रकास मुंबई विमानतळावर घडला. बरं हा सेलिब्रिटी दुसरा तिसरा कुणी नसून विकी कौशल होता, सोबत कतरिनाही होती. दोघांचं नुकतंच लग्न झालंय. बरं ज्या व्यक्तीसाठी या दोघांना अडवण्यात आलं ती व्यक्ती होती Ajit Pawar. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या बेधडक अदांसाठी कायम चर्चेत असणारे अजित पवार. मुंबई विमानतळावर नेमकं काय झालं, अजितदादांमुळे विकी कौशल साईड हिरो कसा झाला, विकी कौशल समोर अजितदादांचा स्वॅग कसा होता... (Aniket VO) #AjitPawar #VickyKaushal #KatrinaKaif #MumbaiAirport #news #maharashtra #lokmat

#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended