Sachin Waze Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले आणि त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्याला लागला. इतकंच काय तर त्यानंतर देशमुखांच्या मागे ED लागली आणि देशमुखांना कोठडीची हवाही खावी लागली. पण आता ज्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांमुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता, त्यांचं राजकीय करिअर दाव्यावर लागलं होतं, त्याच १०० कोटी वसुली प्रकरणात ट्विस्ट आलाय. कारण सचिन वाझेनं अनिल देशमुखांना क्लीन चीट दिलीय. अनिल देशमुख यांनी कधीही आपल्याकडे पैशांची मागणी केली नाही, असा जबाब वाझेनं चांदीवाल आयोगासमोर नोंदवलाय... (Aniket VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....