District Bank Election :सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या प्रचाराचे वारे जोरात

  • 2 years ago
#DistrictBankElection #NarayanRane #DeepakKesarkar #MaharashtraTimes
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या प्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या विरोधात केलेली जोरदार टोलेबाजी बँक निवडणूकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली

Recommended