राशीभविष्य ४ डिसेंबर | आज शनी अमावस्या, जाणून घ्या सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

  • 3 years ago
शनिवारी ४ डिसेंबर रोजी अमावस्या असल्याने याला शनी अमावस्या म्हटले जाते. या दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे. यासोबतच वृश्चिक राशीमध्ये ४ ग्रहांचा संयोगही होणार आहे, जिथे सूर्यग्रहण होणार आहे. या ग्रहस्थितींमध्ये तुमचा दिवस कसा जाईल, पाहूया…