Luckdown : Be Positive | lockdown मधल्या लग्नाची गोची | Poster Out

  • 3 years ago
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता अंकुश चौधरी यांची फ्रेश जोडी असलेला लकडाऊन हा नवा सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended