Jeev Maza Guntala | मल्हारच्या वागण्याचं अंतराला कौतुक | Colors Marathi

Rajshri Marathi
Rajshri Marathi
1,656 followers
3 years ago
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत मल्हारने कारखान्यातील मॅनेजरचं सत्य समोर आल्याने त्याला कामावरून काढून टाकलं, मल्हारच घरी कौतुक झालं. असं अंतरा म्हणत त्याच कौतुक करते. पण या सगळ्याने मल्हारला काही फरक नाही पडत असं तो म्हणतो. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended